Sun. Jun 16th, 2019

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला धक्का

256Shares

राफेल प्रकरणी फ्रान्ससोबत करण्यात आलेल्या करारावर केंद्र सरकारने घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राफेल करारासाठी जी कागदपत्र सादर करण्यात आली होती, त्यांच्याविरोधात केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. पण आता या कागदपत्रांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.हा करार देशासाठी फायदेशीर असल्याचंही त्यांनी यावेळेस नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

बहुचर्चित राफेल घोटाळ्याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.

यामध्ये फेरविचार याचिकेमध्ये लीक झालेली कागदपत्र पुरावा म्हणून वापरण्यास मान्यता दिली आहे.

राफेलच्या विमान खरेदी दरम्यान मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केंद्र सरकारने केला होता.

तसेच या करारामध्ये अनियमितता नसून हा करार देशासाठी फायदेशीर आहे,

असे सांगत केंद्र करकारच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे.

256Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *