मोदींनी आडवाणींना जोडे मारुन स्टेजवरुन खाली उतरवलं – राहुल गांधी

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यात दोन दिवसीय दौरावर असून चंद्रपूरच्या सभेदरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. लालकृष्ण आडवाणींचा भाजपामध्ये कायम अपमान झाल्याचे म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु आहे. मात्र मोदी त्यांचा आदर करत नसल्याचे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी चंद्रपूरच्या  सभेमध्ये मोदींवर टीका केली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर टीका केली.

लालकृष्ण आडवाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु आहे.

मात्र मोदी त्यांचा आदर करत नसल्याचे राहुल गांधींनी म्हटलं आहे.

त्यांच्या निवृत्तीला मोदीच जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

मोदींनी आडवाणींना जोडे मारुन स्टेजवरुन खाली उतरवलं अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे.

शिष्य गुरुसमोर हात जोडत नाही तर त्यांना जोडे मारून हाकललं असाही आरोप केला आहे.

 

 

Exit mobile version