Mon. Dec 9th, 2019

हल्ला घडविणारे त्याची निंदा कशी करतील- राहुल गांधींच पंतप्रधान मोदींवर टिकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

ज्यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला ते माझ्यावर टिका कशी करतील असा शाब्दिक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भाजपला मारला.

 

शुक्रवारी गुजरातमधील पुरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेले राहुल गांधी यांच्या गाडीवर काही समाज कंटकांनी दगडफेक केली. त्यावर प्रतिक्रीया देत हा हल्ला भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं राहुल यांनी सांगितलं.

 

तर पंतप्रधान मोदीं यांची राजकारण करण्याची हीच पद्धत असल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *