Thu. Oct 21st, 2021

रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 20 धरणे ओव्हरफ्लो

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

रायगडमध्ये जोरदार पाऊस होत असून सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

 

रायगड जिल्ह्यातील अठ्ठावीस पैकी वीस धरणे ओव्हरफ्लो होऊन झाली असून ओंसडून वाहत आहेत.

 

त्यामुळे यंदा पाणी टंचाईचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाली. तसेच मोरबे, उसरण, डोणवत, घोटवडे, ढोकशेत ही धरणे सुध्दा जुलै संपण्यापूर्वीच ओव्हर फ्लो झाली

आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *