Thu. Oct 21st, 2021

रायगडमध्ये पावसाळी सहली ठरतायेत जीवघेण्या, 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू, तर एक बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

रायगड जिल्ह्यातील वर्षा सहली पर्यटकांसाठी जिवघेण्या ठरत आहेत. गेल्या 15 दिवसांत 8 जणांचा मृत्यू तर एक तरुण बेपत्ता झाला.
विशेषतः मुंबई-पुण्याहून पर्यटक विकेंड सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने रायगडकडे येतात.

 

अशातच काही धोकादायक ठिकाणी शासनानं बंदी असूनही काही अतिउत्साही पर्यटक मौज मस्तीसाठी जात असल्यानं तिथे जिवघेण्या दुर्घटना घडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *