Wed. Jun 26th, 2019

ऐन दिवाळीत मुसळधार पावसाची हजेरी

0Shares

कर्नाटक जवळ असलेल्या एका कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मध्य-महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली होती.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांसह स्थानिक व्यापा-यांची चांगलीच धांदल उडाली आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा आणि रायगडमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: