Fri. Feb 21st, 2020

राज ठाकरे आणि यूपीवाल्यांचा डीएनए एकच; सुब्रमण्यम स्वामींचे खळबळजनक वक्तव्य

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आपल्या देशातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. उत्तर प्रदेश, बिहारींविरूद्ध मनसेप्रमुख राज ठाकरे आंदोलने करतात. यूपीवाल्या टॅक्सीचालकाचा डीएनए  आणि राज ठाकरेंचा डीएनए एकच असल्याचे दिसून आलंय असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी केलंय.

तर, दुसरीकडे शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचं गुणगान गात असली तरी राहुल गांधी हे अजूनही बुद्धू आणि नालायकच आहेत असं म्हणत सुब्रमण्यम स्वामींनी राहुल गांधींवर थेट हल्लाबोल केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *