Tue. Jun 18th, 2019

IPL 2019 : राजस्थानचा बंगळुरूवर 7 गडी राखून विजय

15Shares

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूवर 7 गडी राखून मात केली.या सामन्यात नाणेफेक जिंकूण राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 4 बाद 758धावा केल्या. या विजयाबरोबरच राजस्थानने आयपीएलमध्ये आपले खातं खोललं आहे. हा सामना राजस्थानच्या जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर येथे झाला.

बंगळुरुचे 158 धावांचे राजस्थासमोर आवाहन

प्रथम फलंदाजी करताना विराट आणि पार्थिव पटेल यांनी बंगळुरूच्या उत्तम सरूवात करून दिली.

विराटने 25 चेंडूत 23 धावा काढत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली तंबूत परतला.

त्यानंतर एबी डीव्हिलियर्सचा झेलबाद झाल्याने बंगळुरूला दुसरा धक्का बसला.त्याने 9 चेंढूत 13 धावा केल्या.

शिमरॉन हेटमायर झेलबाद झाला आणि बंगळुरूला तिसरा धक्का बसला. त्याने 9 चेंडूत1 धाव केली.

पार्थिव पटेल 41 चेंडूत 67  धावा करुन बाद झाला.20 षटकांत बंगळुरु 4 बाद 158  धावा काढू शकले.

राजस्थानची धडाकेबाज सुरुवात

अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी उत्तम फटकेबाजी करत अर्धशतक गाठले.

अजिंक्यने 20चेंडूत22धावा केले.तर43 चेंडूत 59धावा केल्यानंतर तो बाद झाला.

या सामन्यात   स्टीव्ह स्मीथ 31  चेंडूत 34  धावा बाद झाला.

राहुल त्रिपाठीने 23  चेंडूत 34  धावा करत विजयाचा झेंडा फडकवला.

शेवटी राहुल त्रिपाठीने षटकार मारून सामना जिंकवला.

15Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *