Thu. Jul 9th, 2020

राजपूत महिलांचा तलवारी गरबा सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर राजपूत महिलांचा तलवारी गरबा व्हायरल होत आहे.

 

लाखो लोकांनी या तलवारी गरब्याला पसंती दर्शवली. अत्यंत सुबक आणि कौशल्यानं या महिला तलवार हातात लयबद्धतेनं फिरवून गरबा खेळताना दिसत आहेत.

 

त्यामुळं या महिलांवर समाजवर्गाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य नागरिकांनी या तलवारी गरब्याचा आनंद नक्कीच घ्यावा.

 

पण, चुकूनही अशा प्रकारचा गरबा खेळण्याचा प्रयत्न करू नये. योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय असा गरबा खेळणे जीवावर बेतू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *