डोक्यात हेल्मेट आणि हातात बंदूक असलेला तरुण शोरूममध्ये घुसला अन्…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राजस्थानच्या शोरूममध्ये सिनेस्टाईल गोळीबार करण्यात आला. हेल्मेट घातलेला एक तरुण शोरूममध्ये घुसला.
शोरूममधील कर्मचाऱ्यानं त्याला हेल्मेट काढण्यास सांगितले, त्यावेळी त्यानं पँटच्या बेल्टमधून त्याने 2 हातात 2 बंदूक घेतल्या, अंदाधुंद गोळीबार केला आणि आपल्या
साथीदारासह दुचाकीवरून फरार झाला.
एखाद्या चित्रपटाला साजेशी ही घटना घडलीये जोधपूरच्या सरदारपुरा सी रोडवरील एका शोरूममध्ये गोळीबारात शोरूमचा संचालक सुदैवानं बचावला.
गोळीबाराचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.