Thu. Jan 27th, 2022

राज्यसभेत UAPA विधेयक मंजूर

लोकसभेत यूएपिए विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत पाठवण्यात आले होते. आज राज्यसभेत या विधेयकावर प्रदीर्घ काळ चर्चा केल्यानंतर मंजूर झाले. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 147 मतं पडली असून 42 मतं विरोधात पडली आहे. राज्यसभेत विधेयकावर बोलत असाताना गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादाला धर्म नसतो तसेच दहशतवाद मानवतेच्याविरोधी असल्याचे म्हटलं.

यूएपीए विधेयक मंजूर –

बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयकाला (यूएपीए ) मंजूरी मिळाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाला बाजूने 147 मतं पडली असून 42 मतं विरोधात पडली.

या विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ काळ चर्चा झाल्यानंतर मंजुरी मिळाली.

काँग्रेस खासदार पी चिंदंबरम आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी विरोध केला.

मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतावादाला धर्म नसतो असं म्हटलं.

विरोधकांनी दहशतवादाला धर्माशी जोडलं असल्याचे म्हटलं.

दहशतवाद संपूर्ण देशाला भेडसावणारी समस्या असल्याचेही म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *