Thu. Jul 18th, 2019

राखी सावंत बेस्ट आयटम डान्सर पुरस्काराने सन्मानित

0Shares

नेहमी चर्चेचा विषय असणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राखी सावंतला हा पुरस्कार बॉलिवूडची बेस्ट आयटम डान्सरने म्हणून देण्यात आला आहे. मला खूप आनंद होत असून आता हा पुरस्कार आयटम डान्सरलाही देण्यात येत आहे, असे राखी सावंत पुरस्कार मिळल्यानंतर म्हणाली आहे.

राखी सावंत – बेस्ट आयटम डान्सर

शनिवारी अभिनेत्री राखी सावंतला दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

बॉलिवूडची बेस्ट आयटम डान्सर असा पुरस्कार राखी सावंतला देण्यात आला आहे.

हा पुरस्कार आयटम डान्सरलाही देत असल्यामुळे मला खूप आनंद होत असल्याचे राखी सावंतने म्हटलं आहे.

राखी सावंतने आतापर्यंत 75-100 आयटम सॉंंगवर डान्स केल्याचे तीने सांगितले.

मात्र आद्याप एकही पुरस्काराने गौरविण्यात आले नसल्याचे म्हटलं आहे.

राखी सावंतला हा पुरस्कार मिळल्यामुळे नेटिझन्सने अनेक प्रश्न उपस्थित केला असून प्रचंड ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *