Tue. Aug 3rd, 2021

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राखी सावंत एकाच पार्टीत ?

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनली असते. कधी तिच्या हॉट व्हिडीओजने तर कधी लग्नाच्या विषयावरून नेहमी चर्चेत असते. मात्र यंदा राखीने काही फोटो आणइ व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले दिसत आहे. यामध्ये रामदास आठवले आणि राखी सावंतला एका मोठा हार घातल्याचे दिसत आहे.

नेमके फोटो आहे तरी काय ?

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केेले आहेत.

या फोटोमध्ये चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राखी सावंत एकाच मंचावर बाजू-बाजूला उभे असलेले दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

एवढेच नाही तर राखी सावंत आणि रामदास आठवले यांना मोठा हार घातला असल्याचे दिसत आहे.

रामदास आठवले यांच्या मुलाला रिपब्लिकन पार्टीचा लीडर बनवल्यामुळे एक पार्टी ठेवण्यात आली होती.

या पार्टीमधील हे फोटो असल्याचे समजते आहे.

 

View this post on Instagram

 

MUA- @nishachandnanii

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

यामध्ये राखी सावंतने पूर्ण सीलव्हर रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *