Sat. Feb 27th, 2021

राम नाथ कोविंद मुरली मनोहर जोशींच्या भेटीला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींची भेट घेतली. जोशींनी कोविंद यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीच्या वेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते.

 

जोशींबरोबरच कोविंद लाल कृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत. मुरली मनोहर जोशी किंवा लाल कृष्ण अडवाणी हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात परसली होती. मात्र, राम नाथ कोविंद यांना उमेदवारी देत भाजपने सगळी समीकरणं फोल ठरवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *