Sat. May 25th, 2019

नारायण राणेंच्या आत्मचरित्रामध्ये मोठा गौप्यस्फोट

0Shares

काही दिवसातच नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच या आत्मचरित्रातील खुल्यासाने सर्वत्र खळबळ माजली आहे. नारायण राणेंना पक्षात ठेवलं तर रश्मीसह घर सोडेन अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दिली होती. या संदर्भातील वृत्त सर्वत्र प्रसारित होत असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.

काय लिहलंय आत्मचिरत्रामध्ये ?

नारायण राणेंना जर पक्षात ठेवलं तर रश्मीसह मी घर सोडेन अशी धमकी बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आली होती.

या संदर्भातील वृत्त सर्वत्र प्रसारित होत असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.

असा दावा आपल्या आत्मचरित्रात खासदार नारायण राणे यांच्याकडून करण्यात आला होता.

येत्या काही दिवसात नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी सोडावं लागल्याने मनोहर जोशींचा माझ्यावर राग होता.

मनोहर जोशी पक्षाचे हितचिंतक आहेत असं वाटत असलं तरीही त्यांच्यामुळेच शिवसेनेवर ही स्थिती आहे

उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत परंतु आमच्यात काही वैचारिक मतभेद आहेत.

राणे यांनी आपला राजकिय प्रवास त्यांनी यामध्ये नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *