Fri. Sep 17th, 2021

राज्य सरकारने डाळ न वाटल्याची दिली लेखी कबुली

केंद्र सरकारनं राज्य सरकारला शिधावाटपासाठी १ लाख १३ हजार ४१ मेट्रिक टन डाळ दिली. त्यामधील ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून आहे, असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

राज्य सरकारनं डाळ शिल्लक असल्याचं ६ एप्रिल २०२१ला कबूल केलं आहे. त्यामुळे ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वितरणाअभावी पडून असलेली शिल्लक डाळ गरीबांना त्वरित डाळ वितरित करण्याचे आदेश केंद्रानं राज्याला दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *