Wed. Oct 27th, 2021

रत्नागिरी-दादर पॅसेंजरच्या शौचालयात महिलेची प्रसूती; धवात्या ट्रेनमधून बाळ पडले रेल्वे ट्रॅकवर

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

धावत्या ट्रेनच्या शौचालयात प्रसूतीनंतर ट्रॅकवर पडलेलं बाळ पूर्णपणे सुरक्षित आहे.

 

रत्नागिरी-दादर ट्रेनमध्ये ही घटना घडली. मूळची पश्चिम बंगालची असणाऱ्या चंदना शाहची ट्रेनच्या शौचालयात प्रसूती झाली.

 

कुसा स्टेशनजवळ बाळ ट्रेनमधून थेट ट्रॅकवर पडले. चंदना शाहनं आरडाओरडा केल्यानंतर ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि ट्रॅकवरून बाळाला उचलण्यात आले.

 

आश्चर्याची बाब म्हणजे बाळ पूर्णपणे सुरक्षित होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *