Mon. Jun 1st, 2020

सॉफ्टवेअर अपडेटनंतरच एटीएम सुरू करा- आरबीआयने दिले बँकांना निर्देश

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

जगभरात सध्या रॅन्समवेअर’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. एटीएम मशीन्सनाही या व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या ATM सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शुक्रवारी अचानक झालेल्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका बसला आहे. देशातील 2.25 लाख एटीएमपैकी 60 टक्क्याहून अधिक एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज एक्सपी सिस्टीम आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *