Sun. May 31st, 2020

चैन्नई रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध बेंगळुरु सामना रंगला

वृत्तसंस्था, मुंबई

आयपीएल 11 च्या मोसमात चैन्नई रॉयल चॅलेंजर्स आणि बेंगळुरु यांच्यात सामना रंगला. या सामन्यात 206 धावा करत चेन्नईने बेंगळुरुवर मात करत विजय मिळवला. कॅप्टन धोनीने आपल्या शैलीत षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

शेवटच्या दोन षटकांत 30 धावांची आवश्यकता होती. धोनी आणि ड्वेन ब्रावो यांनी या धावसंख्येपर्यंत सहज मजल मारली. अंबाती रायडूने देखील उत्तम कामगिरी करत 53 चेंडूत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *