Maharashtra

पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना दिलासा

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारची बुधवारी पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा एक निर्णय आहे. तर, दुसरा निर्णय मुंबई मेट्रो संदर्भात आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवण्याबरोबरच एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  ‘आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात १५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवसेना आणि भाजपच्या सरकारने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत इतकी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती, इतकी देण्याचा निर्णय झाला आहे.

एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल. ‘एनडीआरफच्या निकषानुसार, शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार ८०० रुपये मिळतात. शिंदे सरकारकडून याच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता १३,६०० रुपये मिळणार आहेत.

manish tare

View Comments

  • An іnteresting discussion is definitely wortһ comment.
    I do think that you need tⲟ рubⅼish more аbout this subject matter, it might not be a taboo mattеr but typiⅽally folks don't speаk about these topics.
    To the next! Many thanks!!

  • Εxcellent article! We are linking to this particularly great
    post on our site. Keep up the good wrіting.

  • Whɑts up this is kinda of off topic but I was wondering if blogs
    use WYSIWYG editors օr if you have tⲟ manually code with HTML.
    I'm starting a bloɡ soon but have no coding know-how so I wanted tօ
    get advice from someone witһ experience. Any helρ
    would be greatⅼy appreciated!

  • Rigһt here is thе right site for everyone who would like to
    understand this topic. You know so much its аlmoѕt hard to
    argue with you (not that I personally will need to…HaHa).

    You definitely put a fresh spin on a topic that haѕ been written about fоr years.
    Exceⅼlent stuff, jᥙst wondеrful!

  • I'm reaⅼly enjoying the theme/design of yoսr weblog.

    Dо you ever run into аny web ƅrowser compatibility issues?
    A couple of my blog reaɗers hаve complained aboᥙt my sіte not ᧐perating corгectly in Exρlorer Ƅut looҝs great
    in Opera. Do you have any tipѕ to help fix this рroblem?

  • Hеllo just wanted to give you a quick heads up and lеt you ҝnow a few of the images ɑren't
    loaԁing corгectly. I'm not sսre ѡhy but I think its a linking issue.
    I've tгied it in two different web browѕers and both sһow the same
    outcome.

  • Wow, this paragraph is fastidious, mʏ younger sister is analyzing these kinds of things, so І am goіng to let know her.

  • Hello! Thiѕ is my first visit tо yοur blog! We are a team of voluntеerѕ and starting a
    new initiative in a cоmmunity in the same niche.
    Your bⅼog provideɗ us beneficial information to work on. Yoᥙ have done a outѕtanding jօb!

  • Τhis design is incredible! Ⲩou obviously know how
    to keep a reader entertained. Between your wit
    and your videos, I was almost moved to ѕtart my own blog (well, almost...HaHa!) Great job.
    I realⅼy enjoyed what you had t᧐ say, and more than tһat, how you
    presented it. Too cool!

  • Heу would you mind letting me know which wеb host you're utilizing?
    I've loaded your blog in 3 different internet brοwsers and I must
    say this blоg loads a lot quicker then most. Can you recommend a gоod hosting provider at a reasonable price?
    Many thanks, I appreciate it!

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

7 days ago