Thu. Jul 9th, 2020

पतंजली आयुर्वेदचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी श्रीमंतांच्या यादीत टॉप टेनमध्ये मिळवले स्थान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांच्या संपत्तीत 173 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली.

 

गेल्या वर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या आचार्य बालकृष्णांनी आज टॉप टेनमध्ये स्थान मिळवले.

 

हरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत बालकृष्ण यांनी आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

 

हरुन इंडियातील रिपोर्टनुसार पतंजली आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना तगडी टक्कर देत आहे.

 

टॉप टेनमधील श्रीमंतांची संपत्ती

 

1. मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज)257,900

2. दिलीप संघवी (सन फार्मास्युटिकल)89,000

3. लक्ष्मी मित्तल (आर्सेलॉरमित्तल)88,200

4. शिव नाडर (एचसीएल)85,100

5. अझीम प्रेमजी (विप्रो)79,300

6. सायरस पूनावाला (पूनावाला ग्रुप)71,100

7. गौतम अदानी (अदानी ग्रुप)70,600

8. आचार्य बालकृष्ण (पतंजली)70,000

9. उदय कोटक (कोटक महिंद्रा बँक)62,700

10. सुनिल मित्तल(भारती एंटरप्रायझेस)56,500

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *