Fri. Feb 21st, 2020

ऋषी कपूर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पालिकेने बजावली नोटीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वांद्रे परिसरातील हिल रोड येथील भूखंडावरील वटवृक्षाच्या सहा फांद्या तोडण्याची परवानगी घेतली होती. मात्र, सहा फांद्या तोडण्याऐवजी वृक्षाच्या सर्वच फांद्या छाटण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी नंतर केलेल्या पाहणीत आढळून आले.

 

वृक्षाची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केल्याप्रकरणी पालिकेने प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना कारणे दाखवानोटीस बजावली. या प्रकरणी चौकशी करून त्यांच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात यावा, असे पत्र पोलिसांना पाठवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *