Thu. Nov 21st, 2019

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर @44

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 44 वा वाढदिवस आहे.

 

भारतीय क्रिकेट विश्वाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून सचिनकडं पाहिलं जाते.  क्रिकेट मॅचमध्ये कधी काय होईल हे कुणी सांगू शकत नाही.

 

भारतीय क्रिकेटमध्ये एक गोष्ट शाश्वत आहे ती म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर.

 

आज सारा देश सचिनला वाढदिवसाच्या शुभेछा देत आहे. त्याचे असंख्य फोटोज सोशल मिडीयात शेअर केले जात आहेत.

 

ट्विटरवर त्याच्या वाढदिवसाचा ट्रेन्ड सुरू आहे. तब्बल 24 वर्ष क्रिकेटच्या मैदानावर राज्य केले आणि वयाच्या 44 व्या वर्षी सचिन नावाचा गवगवा तितकाचं कायम आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *