Thu. Jul 18th, 2019

Cricket च्या जगतातला हिरो तेंडुलकर Twitter वरही ठरला हिरोच….

0Shares

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीवर विनोद कांबळीने जबरदस्त फटकेबाजी केली. ( आयसीसी) मात्र त्याला ट्रोल केले आहे. स्टीव्ह बकनरचा फोटो वापरत आयसीसीने चांगलेच ट्रोल होते. यावरून सोशल मिडीयावर चांगलीच धूम चालली होती. सचिनने मात्र या टविट्ला त्याच्या शैलीत उत्तर दिले आहे. ”यावेळी मी फलंदाजी नाही गोलंदाजी करत आहे… पण पंचांचा निर्णय हा अंतिम.” आहे. असं उत्तर देत क्रिकेटच्या जगतातला हा हिरो सोशल मिडीयाचा हिरो ठरला आहे. तेंडुलकरने स्थापन केलेल्या Tendulkar-Middlesex Global Academy मध्ये कांबळी मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत आहेत. एरवी एकाच संघाकडून खेळणारे हे फलंदाज एकमेकांविरोधात खेळताना दिसले.

सचिन सोशल मिडीयावरही हीरो

नवी मुंबईत अकादमीत तेंडुलकरच्या गोलंदाजीवर कांबळीने चांगलीच फटकेबाजी केली.

तेंडुलकरच्या गोलंदाजीवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) त्याला ट्रोल केले.

स्टीव्ह बकनरचा फोटो वापरुन सचिनला ट्रोल करण्यात आल्याने याची सर्वत्र चर्चा झाली.

तेंडूलकरनेही यावर तितक्याच चलाखीने उत्तर दिले. आणि तो इथेही हिरो ठरला.

”यावेळी मी फलंदाजी नाही गोलंदाजी करत आहे… पण पंचांचा निर्णय हा अंतिम.”

असं उत्तर देत क्रिकेटच्या जगतातला देव ट्विटरवरही देव ठरला आहे.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीबद्दलचे किस्से सर्वांना माहीत आहेत.

 

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *