Sun. Sep 22nd, 2019

सचिन तेंडुलकरला ‘Hall of Fame’चा सन्मान

0Shares

गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरचा ICC च्या Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्रिकेट विश्वात हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 5 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतल्यानंतर या Hall of Fame मध्ये समावेश करण्यात येतो.

सचिन तेंडुलकरचा Hall of Fame मध्ये समावेश –

माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देवता सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या Hall of Fame समावेश झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिन तेंडुलकरने 2013 रोजी निवृत्ती घेतली.

ICCच्या Hall of Fame या यादीत समावेश होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून खेळाडूने 5 वर्षापूर्वी निवृत्त होण्याचे गरजेचे आहे.

त्याचबरोबर दक्षिण अफ्रिकेचा माजी गोलंदाज ऍलन डोनाल्ड तसेच माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह चार जणांना ICCच्या Hall of Fameमध्ये समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनिल गावस्कर, अनिल कुंबळ आणि राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *