Sun. Feb 28th, 2021

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा भाजपात प्रवेश; भोपाळमधून निवडणूक लढवणार

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार असून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात सामना रंगणार आहे.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा भाजपात प्रवेश –

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला.

साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून निवडणूक लढवणार आहे.

मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.

शिवराज सिंह चौहान, प्रभात झा आणि राम लाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर साध्वी यांनी प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *