Sat. Apr 4th, 2020

तैमुर चले बोर्डिंग ?

अभिनेता सैफ अली खान आणि बॉलिवूडची बेबो करिना कपूर यांचा मुलगा तैमुरची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलॉईंग आहे. तसेच तो नेहमी सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय असतो. याच तैमुरला बोर्डिंगला पाठवण्याचा निर्णय सैफ आणि करिनाने घेतला आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे बोर्डिंगमध्ये टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तैमुर बोर्डिंगमध्ये जाणार ?

बॉलिवूडमधील सर्वात फेमस स्टारकिड म्हणून ओळखला जाणारा तैमुरला बोर्डिंगमध्ये टाकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून दोघांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तैमुरने सामान्य आयुष्य जगावे असे करिना- सैफचे म्हणणे आहे.

या निर्णयाबाबत सैफ आणि करिनाचे एकमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

करिना आणि सैफ शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे असा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

तैमूरला मीडियापासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा असं करत असल्याचे सैफने सांगितले.

तैमूरला आता फोटोग्राफर्सची सवय झाली असून कॅमेऱ्याला न घाबरता डायरेक्ट हाय-हॅलो करतो.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *