Wed. Jun 23rd, 2021

बॉलिवूडच्या दबंग खानने 54वा वाढदिवस कुटुंबासह साजरा केला

सलमान खानचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओ सोशल व्हायरल

सलमान खानचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान सोबत त्याचे वडिल सलीम खान, बहिण अर्पिता खान शर्मा आणि बॉडीगार्ड शेरासह अनेकजण या वाढदिवसात दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी सलमान खान याला शुभेच्छा दिल्या. बॉलिवुडमधील अनेक सेलेब्रिटी या बर्थडे पार्टी उपस्थित होते.

बॉलिवूड सेलेब्रिटींनी सलमानला सोशल मिडियाच्या द्वारे विश केलं. सलमानच्या बर्थडे पार्टी ही सोहल खानच्या घरीच्या घरी करण्यात आली होती.

सलमानचा नुकताच दबंग 3 चित्रपट रिलीज झाला बॉक्स ऑफिस हा चित्रपट फार कमाई करत आहे. 2020मध्ये सलमानचा ‘राधे’ आणि ‘योर मोस्ट वॉन्टेड’ भाई या चित्रपटात सलमान खान दिशा पाटनी आणि जैकी श्रॉफ सोबत पद्यावर झळकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *