Thu. Oct 21st, 2021

सहा महिन्यांच्या मुलीच्या मदतीला चक्क सलमान खान धावून आला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मृत्यूशी झुंज देणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलीच्या मदतीला चक्क बजरंगी भाईजान सलमान खान धावून आला आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील मुडी गावात राहणाऱ्या ओवी सूर्यवंशीला ह्रुदयाचा विकार आहे. तिच्या वडिलांनी शेत गहाण ठेवून पैसे जमवण्याचा प्रयत्न केला पण उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची

रक्कम खुप मोठी होती.  

 

अशावेळी पैशांची गरज असताना सलमानने तिला 7 लाख रुपयांची मदत केली. इतकच नाही तर आपल्या बॉडीगार्डचा ताफा सोबत न आणताच सलमानने हॉस्पिटलमध्ये जावून तिची भेट

घेतली. सलमानच्या बिंग ह्युमन या संस्थेअंतर्गत ही मदत करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *