Thu. Oct 21st, 2021

समीरला जामीन न मिळण्यासाठी कोट्यवधींचा खर्च- सनातनचा सरकारवर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

समीर गायकवडला जामीन मिळाल्यानंतर सनातननं सरकारवर निशाणा साधला. पुरावे नसल्यानं समीरला जामीन मिळाल्याची टीका सनातननं केली. सनातन प्रभात दैनिकातून सनातननं ही टीका केली.

 

समीरला जामीन मिळू नये, म्हणून सरकारनं कोट्यवधींचा खर्च केला. तपास यंत्रणांनी अपयश झाकण्यासाठी समीरचा बळी दिला, असा आरोप सनातनं केला. समीरला आता जामीन मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *