Jaimaharashtra news

सांगलीच्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड समोर

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीच्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

आठ भ्रूणांच्या डीएनए रिपोर्टमध्ये 5 मुली आणि 3 मुलं असल्याचं निष्पन्न झाले.

 

या गर्भपात प्रकरणात तपास वेगानं सुरु झाला. वैद्यकीय आणि कायदेशीर सल्ले घेऊन हा तपास केला जाईल. अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

Exit mobile version