Thu. Oct 21st, 2021

साताऱ्यातील भांबवली धबधबा ओव्हरफ्लो

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

पावसाळ्यात ओव्हर फ्लो झालेले धबधबे पर्यटकांना खणवू लागतात आणि पर्यटकांची पावलं आपसूकचं धबधब्यांकडे वळू लागतात.

 

साताऱ्याजवळील असाच एक धबधबा पर्यटकांना खूणवतोय तो म्हणजे कास पठारापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला भांबवली वजराईचा धबधबा.

 

हा धबधबा सध्या ओव्हरफ्लो झाला  आहे.  भांबवली धबधबा हा भारतातला सर्वात मोठा धबधबा आहे.

 

पांढरंशुभ्र पाणी वरुन फेसाळणारं पांढरंशुभ्र पाणी पाहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यंटकांची गर्दी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *