Fri. May 7th, 2021

जम्मूत 144 कलम हटवलं; सर्व शाळा आणि कॉलेज उद्यापासून सुरू

जम्मू काश्मीरमधील कलम 370 आणि 35 ए हटवण्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्यात आला होता. मात्र कलम 144 हटवण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरू करणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 144 कलम हटवण्यात आले –

जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करुन तो केंद्र शासित प्रदेश असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीमधील कलम 370 आणि 35 ए हटवण्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्यात आला होता.

मात्र 10 ऑगस्टपासून शाळा आणि सर्व कॉलेज सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्याचबरोबर जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *