Tue. Dec 7th, 2021

कार्यकर्त्यांवर confidence नाही, म्हणून शरद पवार स्वतः निवडणुकीत- चंद्रकांत पाटील

शरद पवार यांचा कार्यकर्त्यांच्या बद्दलचा कॉन्फिडन्स गेल्याने ते स्वतः उभे माढा लोकसभा मतदारसंघांतून उभे  राहत आहेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चार लोकसभा मतदारसंघांची बैठक झाली.

त्यानंतर पत्रकारांशी पाटील बोलत होते.

या वयात 600 गावं पालथी घालणंं सोपं नसल्याचंही पाटील म्हणाले.

कोणीही उभे राहू द्या, माढा आम्ही जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *