Sat. Feb 16th, 2019

…म्हणून गोहत्या बंदीला शरद पवारांचा जाहीर विरोध

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

सरसंघचालक मोहन भागवतांच्या संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी लागू करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. 

 

संपूर्ण देशभरात गोहत्या बंदीला शरद पवार यांनी विरोध दर्शवला. गाय हा उपयुक्त पशू असल्यानं गायीची उपयुक्तता संपल्यानंतर ती शेतकऱ्यावर ओझं बनू नये, या सावकरांच्या वक्तव्याचा आधार घेत पवारांनी गोहत्या बंदी चुकीची असल्याचं म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *