सध्या राज्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकविरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्यभरात शिवसौनिक शिंदे समर्थकांच्या कार्यालयाची तोडफोड करत आहेत. त्यामुळे खरे शिवसैनिक असाल तर समोर या, असे थेट आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. दोन्ही गट एकमेंकावर वार – प्रतीवर करत आहेत. ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांमध्ये जोरदार संघर्ष चालू आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेवेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटात सामील झालेल्या आमदारांच्या निषेधार्त मोर्चा हा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक राज्यभरात एकजुटले आहेत.
शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून शहरात शिवसैनिकांचा भव्य मोर्चा काढला आहे. त्याशिवाय ठीक – ठिकाणी शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना नुकताच…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका…
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार ते पाच…
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडला. यावेळी देशाला संबोधित…
देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये,…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…