Tue. Aug 9th, 2022

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर 

जय महाराष्ट्र न्यूज, मंगळवेढा

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. शेकडो शिवसैनिकांनी सोलापूरच्या मोहोळ कामती रस्त्यावर सेनेने रास्ता रोको केला आहे. या रास्तारेकोमुळे कोल्हापूर-मंगळवेढा रास्ता दोन तास ठप्प होता.

 

शेतकरी आणखी कर्जबाजारी होतो. यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. आदी मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

1 thought on “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.