Wed. Dec 8th, 2021

सौरभ चौधरी अंतिम फेरीत पोहोचला

टोकियो : टोकियोमध्ये भारताचा पहिला फायनलिस्ट पोचला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून शूटर सौरभ चौधरी आहे. सौरभ हा १९ वर्षाचा आहे , १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरीत ५८६ च्या गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ज्यात चौथ्या मालिकेत १०० गुणांचा समावेश आहे. त्याने मालिका ४ मधील परिपूर्ण १००, शृंखला ५ मधील ९८ आणि मालिका ६ मधील ९७ गुणांची नोंद केली. ६ मालिकेनंतर तो १ क्रमांकावर पोचला आहे आणि हे भारतासाठी खूप मोठी कौतुकास्पद बातमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *