Sun. May 16th, 2021

Video: रायफल स्वच्छ करताना गोळी सुटल्याने पोलिस जवानाचा मृत्यू

रायफल स्वच्छ करताना गोळी सुटल्याने पोलिस जवानाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सिरोंचा येथे घडला आहे. संजीव रामय्या शेट्टीवार असं मृत जवानाचे नाव आहे. या सगळ्या प्रकरामध्ये संजीव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.

सिरोंचा येथील घटना

संजीव रामय्या शेट्टीवार हे सिरोंचा पोलिस ठाण्यात क्युआरटी पथकात कार्यरत होते. ते सकाळी रायफस साफ करीत होते आणि अचानकच त्यातून गोळी सुटली आणि यात त्याचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे.संजीव रामय्या शेट्टीवार हे विशाखापट्टणम येथील नरसिंहापल्लीचा रहिवाशी होते.या सगळ्या प्रकरामध्ये संजीव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलिस करीत आहेत.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *