Sat. Aug 17th, 2019

दिल्ली हायकोर्टाचा सोनिया आणि राहुल गांधींना दणका

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधींना दणका बसला.

 

दिल्ली हायकोर्टाने आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयकर विभागाला दिले आहेत.

 

आता आयकर विभाग यंग इंडिया कंपनीमध्ये असलेल्या सोनिया आणि राहुलच्या भागिदारीबाबत तपास करणार आहे.

 

दरम्यान हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात गांधी कुटुंब आव्हान देईल असंही सांगण्यात येत आहे.

 

नॅशनल हेराल्डची दोन हजार करोडोंची संपत्ती सोनिया आणि राहुल गांधींनी यंग इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत हडपल्याचा आरोप आहे.

 

याप्रकरणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात अर्ज केला होता.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *