Wed. Jun 26th, 2019

मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का?- सोनू निगमचं आक्षेपार्ह ट्विट

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धार्मिकता कधी संपेल? असा सवाल सोनू निगम यांनी केला. 

 

मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का? असेही सोनू निगमने ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे सोनू निगमने एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

 

“जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाहीये”, असेही सोनू निगम म्हणाले.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: