Tue. Mar 2nd, 2021

सोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा

 

वृत्तसंस्था, मुंबई

 

जगातील नामांकित मोबाईल कंपनी सोनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सोनी Xperia XA1 असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे.

 

मागील वर्षी सोनीने लाँच केलेल्या Xperia XA चे हे अपडेटेड व्हर्जन आहे.

 

या फोनची किंमत 19,990 रुपये इतकी आहे. हा फोन दियासला एकदम आकर्षक आहे. व्हाईट, ब्लॅक आणि पिंक रंगात हा फोन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

सोनी Xperia XA1 स्मार्टफोनचे बेस्ट फिचर्स

 

अँड्रॉइड 7.0 नॉगट ओएस

ड्यूल-सिम स्लॉट्स

– 5 इंची HD डिस्प्ले, रेजलूशन 720 x 1280 पिक्सल्स

– 64-बिट मीडियाटेक हीलियो P20 ऑक्टा-कोर प्रोसेसर

– 3GB रॅम

– 32 जीबी इंटरनल मेमरी

– 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

– 23 मेगापिक्सल कॅमेरा

 

– 2300 mAh क्षमतेची बॅटरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *