Mon. Aug 15th, 2022

बीबीसीआयचे अध्यक्षपद सौरवने सोडले

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपल्या अक्ष्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट च्या विश्वातील सगळ्यात मोठी घटना समोर आली आहे. सौरव गांगुलीने ट्विट करत ही माहिती दिली आहे. सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे. त्याने आपल्या नव्या ट्विटमध्ये आपण काहीतरी नवीन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. लोढा समितीच्या शिफारसीनुसार ज्यावेळी तुम्ही बीसीसीआयमध्ये एखाद्या पदावर असेपर्यंत दुसरी कोणताही गोष्ट तुम्ही करून शकत नाही.असे हि त्याने म्हंटले आहे. ट्विट करत सौरवने दिले आहेत कारकीर्दीच्या नव्या वळणाचे संकेत.

सौरव गांगुली ट्विटद्वारे काय सांगू पाहतोय बघा

गेली तीस वर्षे क्रिकेटच्या क्षेत्रात सक्रिय आहे.
क्रिकेटने मला खूप काही दिले आहे.
चाहत्यांचे प्रेम आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.
मी आता जनहीताच्या नव्या वळणावर पाऊल टाकतोय.
मला आजवर जसे समर्थन दिलेत तसेच यापुढेही मिळेल अशीच अपेक्षा करतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.