Wed. Jun 23rd, 2021

श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवली; 2020 साली पुन्हा मैदानावर

BCCIने भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंतवर असलेल्या आजीवन बंदी हटवली असून ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. श्रीसंतवर असलेली बंदी 13 सप्टेंबर 2020 रोजी पूर्ण होणार आहे. BCCIने श्रीसंतवर असलेली बंदीचा काळ कमी करून सात वर्षांसाठी केल्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीसंतवर का होती बंदी ?

IPLमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावर राजस्थान रॉयल्सचे अजीत चंदीला आणि अंकित चव्हाण यांच्यावर बंदी लावण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून त्यावर 3 महिन्यात पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते.

डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील आणि त्यांनी श्रीसंतची बंदी हटवून वर्षांसाठी केल्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे 2020पासून  श्रीसंत पुन्हा मैदानावर खेळताना दिसणार असल्याचे समजते आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *