Thu. Sep 29th, 2022

#WorldCup2019 श्रीलंकाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकाने पहिला दणदणीत विजय मिळवला आहे. डकवर्थ-लुईसनुसार श्रीलंकाने अफगाणिस्तानला 187 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग अफगाणिस्तान करत असताना त्यांना पराभवाचा सामना करवा लागला आहे.

श्रीलंकाचा दणदणीत विजय –

श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानला 187 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना कुशल परेरा आणि दिमुथ करुणारत्ने यांनी चांगली कामगिरी बजावली.

दोघांनी मिळून 92 धावांची कामगिरी करत श्रीलंकाने चांगली कामगिरी बजावली.

तसेच श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही.

हझरतुल्लाह झाझईने 30 धावा केल्या मात्र तोही अपयशी ठरला.

मात्र अफगाणिस्तानचे फलंदाज कमी पडल्याने सामना श्रीलंकेच्या हातात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रीलंकेने 201 चे आव्हान दिले होते मात्र पाउस पडल्यामुळे अफगाणिस्तानपुढे 187चे आव्हान देण्यात आले.
मात्र तरीही अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.