Fri. Sep 30th, 2022

एनआयएची आणि एटीएसची राज्यभर छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर २३ मधील पीएफआयच्या कार्यालयावर छापा मारला.

तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पीएफआयचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात पीएफआय आपल्या हालचालींचे केंद्र तयार करत असल्याचे गुप्तचर संस्थांना संशय आहे. एनआयए, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या छाप्यात पीएफआयच्या कार्यालयातील काही साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमधे दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दल काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय पुण्यातील कोंढवा भागात आहे.

3 thoughts on “एनआयएची आणि एटीएसची राज्यभर छापेमारी

  1. Nice read, I just passed this onto a colleague who was doing some research on that. And he just bought me lunch as I found it for him smile So let me rephrase that: Thank you for lunch! “Love is made in heaven and consummated on earth.” by John Lyly.

  2. Hi,

    We’d like to introduce to you our explainer video service, which we feel can benefit your site jaimaharashtranews.com.

    Check out some of our existing videos here:
    https://www.youtube.com/watch?v=zvGF7uRfH04
    https://www.youtube.com/watch?v=cZPsp217Iik
    https://www.youtube.com/watch?v=JHfnqS2zpU8

    All of our videos are in a similar animated format as the above examples, and we have voice over artists with US/UK/Australian/Canadian accents.
    We can also produce voice overs in languages other than English.

    They can show a solution to a problem or simply promote one of your products or services. They are concise, can be uploaded to video sites such as YouTube, and can be embedded into your website or featured on landing pages.

    Our prices are as follows depending on video length:
    Up to 1 minute = $259
    1-2 minutes = $379
    2-3 minutes = $489

    *All prices above are in USD and include an engaging, captivating video with full script and voice-over.

    If this is something you would like to discuss further, don’t hesitate to reply.

    Kind Regards,
    Katy
    ExplainerVideos4u.net

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.