Mon. Mar 30th, 2020

स्टीफन हॉकिंग यांना वाळूशिल्पातून वाहिली श्रद्धांजली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

वयाच्या अवघ्या २१ वर्षी जडलेल्या दुर्धर आजाराशी अर्थात समोर उभ्या ठाकलेल्या मृत्यूशी झुंज देत विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन ‘चमत्कार’ घडवून आणणारे आणि विश्वाचे कोडे सोप्या भाषेत समजावून सांगणारे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झाले.

 विश्व उत्पत्ती आणि कृष्णविवरांसदर्भात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बिचवर वाळूशिल्पातून श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *