Tue. Oct 19th, 2021

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा धूमाकुळ, 20-25 लोकांना घेतला चावा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी 20 ते 25 लोकांना चावा घेतला. नाशिकच्या उत्तम नगर भागातील घटना आहे.

 

या घटनेत 6 जण गंभीर झाले असून लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *