हवाई दलाचं सुखोई-30 विमान बेपत्ता
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नियमित सरावासाठी गेलेलं हवाई दलाचं सुखोई- 30 हे विमान बेपत्ता झाले आहे.
आसामच्या तेजपूरमधून नियमित सरावासाठी या विमानाने उड्डाण केले.
तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
सुखोई 30 या बेपत्ता विमानाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.