Sat. May 25th, 2019

सुशांतने केल्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट

20Shares

नेहमी चर्चेत असणारा बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव असतो. मात्र सुशांतने चक्क आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्व फोटो डिलीट केले आहेत. सुशांत सिंग राजपूतने इन्स्टाग्रामवरील फोटो डिलीट केल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले असून सर्व फोटो डिलीट का केले असा प्रश्न त्यांना उपस्थित होत आहे.

नेमकं काय घडलं ?

बॉलिवूडचा अभिनेते सुशांत सिंग राजपूतने आपल्या इन्स्टाग्रामवरील सर्व फोटो डिलीट केले.

सुशांतने आपले सर्व फोटो डिलीट केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुशांतने असं अचानक सर्व फोटो डिलीट का केले, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

तसेच सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये  NO HERE RIGHT NOW म्हणजेच इथे सध्या नसल्याचे त्याने म्हटलं आहे.

सुशांतचा नुकताच रिलीझ झालेला चित्रपट सोनचिडिया अपयशी ठरल्यामुळे त्याने पोस्ट डिलीट केले असा कयास लावला जात आहे.

सुशांतने हे पहिल्यांदा केले नसून यापूर्वीही त्याने असे पोस्ट डिलीट केले होते.

सुशांतचे इन्स्टाग्रामवर 78 लाख  फॉलोअर्स आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *